Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल

ईश्वर रामदास महाजन 29 Sep 2026, 14:44 1K views अपडेटेड 11 Oct 2026, 18:11 3 min read
🔧 साधने:
ग्रामीण मातीतून प्रशासकीय शिखराकडे; निलेश भदाणे यांची प्रेरणादायी यशोगाथा ,IT क्षेत्रातील स्थिर करिअरला दिला विराम; MPSCच्या माध्यमातून लोकसेवेची नवी वाटचाल

अमळनेर प्रतिनिधी :

ग्रामीण भागातील साध्या परिस्थितीतून शिक्षणासाठी दररोज ये-जा करत, जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहिवद (ता. अमळनेर) येथील श्री. निलेश शशिकांत भदाणे यांनी यशाचा प्रेरणादायी प्रवास घडविला आहे.

B.Sc., M.Sc. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील IT क्षेत्रात करिअरची सुरुवात केली. मात्र, स्थिर करिअरपेक्षा लोकसेवेचे स्वप्न अधिक महत्त्वाचे मानत त्यांनी प्रशासकीय सेवेकडे वाटचाल करण्याचा निर्णय घेतला. अथक परिश्रमाच्या बळावर त्यांनी २०१७ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण करत शासन सेवेत प्रवेश केला.

त्यानंतर त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीने सातत्याने उंच भरारी घेतली. अहिल्यानगर जिल्हा नियोजन अधिकारी, त्यानंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिका उपायुक्त आणि आता नाशिक महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

ग्रामीण भागातून शिक्षण घेत, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून प्रशासकीय सेवेत मिळविलेल्या या यशामुळे अमळनेर तालुक्यातील तरुणांसाठी निलेश भदाणे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

पर्ल इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन चंद्रकांत भदाणे तसेच ग.स पतपेढीचे माजी उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे यांचे ते पुतणे आहेत.

निलेश भदाणे यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमळनेर तालुक्यासह साई इंग्लिश अकॅडमी चे संचालक भैय्यासाहेब मगर, साने गुरुजी शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस डी देशमुख व

मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण परिस्थितीतून प्रशासकीय नेतृत्वापर्यंतचा हा प्रवास जिद्द, कष्ट आणि ध्येय निश्चित असेल तर यशाचे शिखर गाठता येते, याची प्रेरणादायी कहाणी ठरली आहे.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपुण्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे दोन दिवसीय सोशल मीडिया प्रबोधन शिबिर संपन्न; महादेव जानकर, राजू शेट्टींसह मान्यवरांची उपस्थिती पुढील बातमी →जुनी पेन्शनसाठी मंत्रालयात दिवसभर धावपळ; मुख्यमंत्रीांसह मंत्र्यांच्या भेटीत सकारात्मक आश्वासन , पेन्शनच्या हक्कासाठी समन्वय संघाचा अथक लढा; आचारसंहितेनंतर स्वतंत्र बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!