Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

आनंददायी शनिवारला संत ज्ञानेश्वर विद्यालयात दांडियाचा जल्लोष! भुलाबाई महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; महाप्रसादाचा घेतला लाभ

ईश्वर रामदास महाजन 17 Oct 2026, 04:53 1K views अपडेटेड 26 Oct 2026, 11:23 3 min read
🔧 साधने:
आनंददायी शनिवारला संत ज्ञानेश्वर विद्यालयात दांडियाचा जल्लोष!    भुलाबाई महोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; महाप्रसादाचा घेतला लाभ

मेहरूण, जळगाव प्रतिनिधी

विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत सांस्कृतिक परंपरांची ओळख व्हावी, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि शालेय जीवन आनंददायी व्हावे, या उद्देशाने श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे आनंददायी शनिवार व भुलाबाई महोत्सवांतर्गत दांडिया उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

या वेळी विद्यार्थ्यांनी दांडिया नृत्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. पारंपरिक नृत्य, संगीत आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी एकत्र येत दांडियाचा आनंद लुटला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सांघिक भावना, सहकार्य, आत्मविश्वास आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव वाढीस लागतो.

भुलाबाई महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अभ्यासासोबत आनंद, संस्कारांसोबत संस्कृती आणि उपक्रमांतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास या उद्देशाने विद्यालयात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.

विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मुकेश सुरेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीलातूरला ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी अधिवेशन , सुनंदा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते समारोप. , पुढील बातमी →अवैध वाळू वाहतुकीविरोधात महसूल पथकाची धडक कारवाई! , चिरणे रस्त्यावर पहाटे साडेचार वाजता ट्रॅक्टर पकडले; पोलीस पाटलांच्या मदतीने वाहन शिंदखेडा पोलीस ठाण्यात जमा

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!