Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
महाराष्ट्र

अमळनेरात भाजपा शहर तर्फे गोशाळेत वृक्षारोपण

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पखवाडा' अंतर्गत उपक्रम
ईश्वर रामदास महाजन 20 Sep 2026, 09:25 333 views अपडेटेड 12 Oct 2026, 16:43 3 min read
🔧 साधने:
अमळनेरात भाजपा शहर तर्फे गोशाळेत वृक्षारोपण
थोडक्यातपंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त 'सेवा पखवाडा' अंतर्गत उपक्रम

अमळनेर प्रतिनिधी :- १७ सप्टेंबर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस असून, भारतीय जनता पक्षाच्या वतीने या निमित्ताने देशभरात "सेवा पखवाडा" स्वरूपात विविध सेवाभावी आणि जनजागृतीचे उपक्रम राबवले जातात. केवळ वाढदिवस साजरा न करता समाजसेवा, जनसेवा आणि लोककल्याणाचे उपक्रम राबविण्याची संकल्पना म्हणजे सेवा पखवाडा होय.

यंदा २०२६ मध्येही १७ सप्टेंबरपासून सेवा उपक्रमांवर भर देण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून भाजपा शहर, अमळनेर तर्फे श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गोशाळा, पळासदडे रोड, अमळनेर येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला.गोसेवेच्या दालनात नंदनवन साकारले जावे या उपक्रमाचा उद्देश होता.

यावेळी माजी जि.प. सदस्य अॅड. व्ही.आर. पाटील, प्रा.डॉ.जयंत पटवर्धन, मार्केट संचालक हिरालाल पाटील, दिलीप ठाकूर, युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण पाटील , दिलीप साळी, माजी शहराध्यक्ष विजय राजपूत, विजय पाटील, समाधान पाटील, पवन बारी, रवि ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन भाजपाचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख आणि उमेश वाल्हे यांनी केले होते.गोशाळेचे चेतन शाह यांनी गोशाळेत सदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आभार व्यक्त केले.

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीपेन्शन पीडित बांधवांनो, निर्णायक आंदोलनासाठी एकजूट व्हा! पुढील बातमी →शब्दांना चिंतनाची धार, वक्तृत्वाला सादरीकरणाची साथ! , “चिंतन, उच्चारण अन् सादरीकरण; वक्तृत्व यशाचे त्रिसूत्र!” — प्रा. वा. ना. आंधळे

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!