Marathi Live News — ताज्या घडामोडी28 Oct 2026 · Live
सेव्ह मुख्य पृष्ठ
Marathi Live News logo
ताजी बातमी
मातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णयमातंग समाजाच्या वतीने अमळनेर येथे महाआक्रोश धरणे आंदोलन , अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी; उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनविद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी झोकून देऊन काम करावे – गटशिक्षणाधिकारी महाजनअमळनेर तालुका क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आढावा बैठक संपन्न, आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण चर्चा रत्नाप्रिंप्री ३३/११ केव्ही उपकेंद्रातील नवीन ट्रान्सफॉर्मरचे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते लोकार्पण..!राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात अफवांचा शिरकाव , स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा आणि रुग्णालयातून फरार झाल्याचा दावा खोटा; पोलीस आणि रूबी हॉल क्लिनिकचे स्पष्टीकरण, तपास सुरूचअमळनेरच्या मुख्य प्रवेशद्वाराला ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार’ नाव द्या! , शिवप्रेमी नागरिकांची मागणी; २९ ऑक्टोबरच्या नगरपरिषदेच्या सभेत विषय घेण्याची अपेक्षाबियॉन्ड द व्हाइट व्हेल’ कादंबरीचे पुण्यात दिमाखात प्रकाशन ,‘नयन प्रकाशन’च्या शंभराव्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात , ओंकार काकडे यांच्या कादंबरीवर झाले मान्यवरांकडून विचारमंथन अमळनेर रेल्वे स्थानकावर उधना–अमरावती सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेसचे जल्लोषात स्वागत , खासदार स्मिताताई वाघ यांच्या प्रयत्नांना यश; प्रवाशांच्या प्रतिसादानंतर दररोज सुरू करण्याबाबत निर्णय
खान्देश विशेष बातमी

प्रा डॉ.प्रभाकर जोशी लिखित ग्रंथास शासनाची मान्यता

ईश्वर रामदास महाजन 09 Oct 2026, 05:25 975 views अपडेटेड 23 Oct 2026, 15:04 2 min read
🔧 साधने:
प्रा डॉ.प्रभाकर जोशी लिखित ग्रंथास शासनाची मान्यता

अमळनेर प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन शासकीय ग्रंथसंचनालयातर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या ग्रंथातील निवडक ग्रंथांना शासनमान्य ग्रंथ सूचित स्थान मिळते 2024 मध्ये प्रसिद्ध झालेल्या 13000 ग्रंथांमध्ये अंमळनेर येथील संत साहित्याचे व भाषा विज्ञानाचे अभ्यासक प्रताप कॉलेजचे माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ.प्रभाकर जोशी लिखित

*मराठी साहित्य संमेलन आणि भाषा विचार*

या ग्रंथास शासन मान्यता देण्यात आली आहे शासनमान्य ग्रंथालयांनी खरेदी करावयाच्या यादीत त्यांच्या या ग्रंथाचा समावेश झाला आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील 31 साहित्य संमेलन अध्यक्षांनी मांडलेल्या भाषिक विचारांचा अभ्यासपूर्ण व संशोधन पद्धतीने अभ्यास प्रस्तुत ग्रंथात केलेला आहे

प्रस्तुत ग्रंथ हा स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी भाषेच्या सामाजिक सांस्कृतिक वाटचालीचा इतिहास आहे

प्रा. डॉ. प्रभाकर जोशी यांचे हे कार्य गौरवास्पद ठरले आहे माजी प्राचार्य प्रा डाॅ एस आर चौधरीसर लोकमान्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डी डी पाटील सर मसाप अमळनेर शाखा कार्याध्यक्ष संदीप घोरपडे आणि कार्यकारणी मित्रपरिवार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे..

ईश्वर रामदास महाजन

मुख्य संपादक - Marathi Live News

9860352960
← मागील बातमीग्रामीण जीवनाचा सुगंध आणि शब्दवैभवाचा आविष्कार! , प्रा. डॉ. दशरथ साळुंखे यांच्या दोन काव्यसंग्रहांचे जळगावात प्रकाशन; गाव-शिवारातील संस्कृती आणि सामाजिक आशय कवितांतून उलगडणार पुढील बातमी →अजितदादांचे विश्वासू सहकारी महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंचा निर्धार: 'पीपल एज्युकेशन सोसायटी'चा कायापालट आणि विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण हेच ध्येय. ​५०० कोटींच्या मंजूर निधीच्या प्रत्यक्ष वितरणासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार. ​आपसातील व

संबंधित बातम्या

कमेंट्स

Marathi Live News • © 2026
Note : कॉपी करशील तर पुढे कसा जाशील...!