ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे स्वातंत्र्य दिन संपन्न
![]()
ब्रह्माकुमारीज फरांदे पार्क येथे स्वातंत्र्य दिन संपन्न
.नांदेड फरांदे पार्क येथील ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला 79 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमा प्रसंगी ब्रह्माकुमारिज ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका राजयोगीनी ब्रह्माकुमारि अनिता दिदि यांनी मानवंदना दिली आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो च्या घोषणा दिल्या.दिदि नी आपल्या प्रास्ताविकात,एकता का बल और आपसी शांती से मानवता का विकास और समुद्धी निश्चित है यही संदेश हमारा ऱ्यारा तिरंगा विश्व को देता है. असे प्रतिपादन दिदिनी केले. या कार्यक्रस प्रसंगी बि के परिवार व फरांदे पार्क मधील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते

