भारतीय संविधान :मूलभूत तत्वे आणि स्वरूप ग्रंथाचे कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन
1 min read

भारतीय संविधान :मूलभूत तत्वे आणि स्वरूप ग्रंथाचे कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन

Loading

भारतीय संविधान :मूलभूत तत्वे आणि स्वरूप
ग्रंथाचे कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते प्रकाशन

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)

जळगाव येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे अभ्यासू, उत्तम प्रशासक कुलगुरू विजय माहेश्वरी यांनीभारतीय संविधान मूलभूत तत्वे आणि स्वरूप या इंग्रजी ग्रंथाचे दिनांक २० जून २०२५ रोजी सायंकाळी 6 वाजता प्रकाशन केले आहे.
प्रस्तुत ग्रंथाचे लेखक प्रा.विजय तुंटे(अमळनेर),डॉ.जयेश पाडवी(जळगाव) हे आहेत.यांनी संघ लोकसेवा आयोग(UPSC),महाराष्ट्र लोकसेवा आयोग(MPSC),राज्यशास्त्र विषयाचे संदर्भ ग्रंथाचे लेखन केले आहे.
याप्रसंगी डॉ.नारखेडे,डॉ.हर्षवर्धन जाधव, डॉ.अमित पाटील,प्रा.विजय तुंटे, डॉ.जयेश पाडवी,श्री गावित,प्रा.सुनिल खर्डे उपस्थित होते.
या यशा बद्दल प्र-कुलगुरू प्रा.एस टी ईंगळे,प्रा.अनिल डोंगरे,डॉ.नितीन बारी,प्रा.अविनाश बडगुजर,श्री जितेंद्र झाबक,माधुरी ताई पाटील,प्रा.शीला पाटील,विनोद राजधर पाटील,योगेश मधुसूदन मुंदडे, नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल,जितेंद्र (छोटू)जैन, प्रा.जे सी अग्रवाल,प्रा.अमृत अग्रवाल,डॉ.रविंद्र जैन,डॉ.जयंत पटवर्धन,प्रा.सुनिल पाटील,प्रा.दिनेश बोरसे,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.प्रशांत ठाकूर,पंकज गोविंद मुंदडे,अभिषेक विनोद पाटील,संदीप सराफ,मिलिंद शिंदे,दिपक चौगुले,रवि पाटील,सचिन पाटील,डॉ.हितेश मोरे,जितेंद्र भामरे,योगेश पांडव,अजय मोरे,अजय बारी,डॉ.धीरज वैष्णव, डॉ.धनंजय चौधरी, डॉ.माधव भूसनर,डॉ.रवि बाळसकर,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,डॉ.विलास गावित,डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,प्रा.शशिकांत सोनवणे,डॉ.रमेश माने,डॉ.मुकेश भोळे, डॉ.आर सी सरवदे,डॉ.प्रमोद चौधरी,ग्रंथपाल दिपक पाटील, डॉ.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,प्रा.पुष्पां पाटील,डॉ.बालाजी कांबळे,डॉ.छोटू मावची, डॉ.हर्ष नेतकर, डॉ.राखी घरटे,प्रा.दिलीप तडवी,डॉ.निलेश पवार,नगरसेवक नरेंद्र संदानशिव, पत्रकार किरण पाटील,चेतन पाटील,सुरेश कांबळे,विजय संदानशिव,शशिकांत जोशी,प्रा.दिनेश भलकार,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.वैशाली राठोड,डॉ.प्रियंका पाटील,प्रा.भाग्यश्री जाधव,प्रा.वैशाली महाजन,डॉ.वंदना भामरे,डॉ.निलेश चित्ते,डॉ.सुनिल राजपूत,प्रा.जयेश साळवे,प्रा.संतोष दिपके, प्रा.विवेक बडगुजर, डॉ.किरण गावित,डॉ.प्रमोद चौधरी, डॉ.राखी घरटे,प्रवीण गायकवाड,अविनाश पिंगळे,डॉ.माधव शंकर वाघमारे, प्रा.माधव केरबा वाघमारे, प्रा.यादव बोयेवार, डॉ.रमेश शेवाळे,डॉ.वकार शेख,डॉ.संतोष खत्री, डॉ.शरद सोनवणे,डॉ.गौतम भालेराव,डॉ.संजय पाटील,प्रा.भालचंद्र देशमुख, डॉ.संभाजी पाटील,डॉ.अशोक पाटील, डॉ.सूर्यकांत सांभाळकर,अनुराग तुंटे आदींनी अभिनंदन केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *