स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन,  उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार..
1 min read

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन, उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार..

Loading

स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा पाटील यांचे निधन

उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, ता. चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी होणार..

प्रतिनिधी जळगाव
स्वामी समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा समाधान पाटील वय वर्ष 28 यांचे 27/02/2024 रोजी दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
उद्या दिनांक 28 रोजी त्यांची अंत्ययात्रा होणार असून त्यांच्या पार्थीवावर उद्या सकाळी 9 वाजता बोरखेडा पिराचे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.
त्यांच्या मागे पती, वडील, आई, 1 भाऊ व 1 बहिण असा परिवार आहे. त्या ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब
मनोज आत्माराम पाटील सर यांची मुलगी होत्या. तसेच समाधान पाटील उपवनसंरक्षक यावल वनविभाग यांच्या पत्नी होत्या.
त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रात एक मोठा हळहळ व्यक्त करण्यात येते आहे. सोशल मीडियावर सर्व शिक्षक बंधू भगिनी व इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *