आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेश सागर परदेशीची निवड.
1 min read

आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेश सागर परदेशीची निवड.

Loading

आंतरराष्ट्रीय फ्लोअर बॉल स्पर्धेसाठी स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या देवेश सागर परदेशीची निवड.

*जळगाव: नुकत्याच फ्लोअर बॉल असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने घेतलेल्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये येथील के.सी.ई.सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाच्या इ.१२वी सायन्सचा विद्यार्थी चि.देवेश सागर परदेशीची दि.३ ते ९ जुलै २०२४ दरम्यान सिंगापूर येथे होणाऱ्या एस.जी. फ्लोअरबॉल आंतरराष्ट्रीय ओपन चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. त्याच्या या यशाने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्याला महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.त्याचे के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.सं.ना. भारंबे, उपप्राचार्य श्रीमती करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा.आर.बी. ठाकरे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.सौ.शिल्पा सरोदे, समिती सदस्य डॉ.अतुल इंगळे, प्रा.संदीप वानखेडे, प्रा.सौ.वर्षा पाटील, विज्ञान शाखा समन्वयक प्रा.सौ. स्वाती बऱ्हाटे, कला व वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.उमेश पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *