अन्याय अत्याचार ठेसून काढण्यासाठी महिलांची जन जागृती झालीच पाहिजे -सुनिता खैरनार
![]()

अन्याय अत्याचार ठेसून काढण्यासाठी महिलांची जन जागृती झालीच पाहिजे :: सुनिता खैरनार
ठाणे कल्याण(मनिलाल शिंपी). देशात मुलींवर अत्याचाराच्या घटना आज ही घडत आहेत–याला कुठे तरी आळा
बसला पाहिजे,रोज अशा घटना
देश्यात रोज घडत आहे, काहींना न्याय मिळला जातो तर काहींना मिळत नाही अश्या लोकांना कठोर शिक्षा सुनावली पाहिजे
नुकत्याच उत्तर प्रदेश मध्ये
हाथरस मध्ये मुलींवर अमानुष
अत्याचार झाला त्या कुटूंबाला
मुलींचे तोंड सुध्दा दाखवण्यात आले नाही .तर अनेक राजकीय घडामोडी त्या ठिकाणी घडल्या
विशेष म्हणजे मीडीयाला सुध्दा त्या कुटूंबाला भेटण्यास रोखण्यात आले. हे दूदैवी आहे.
त्या मुलीच्या घरावर अन्याय झाला आज ते कुटूंब न्याय मागत आहे. मुलींनी सक्षम होण्याची गरज आहे.
अश्या प्रवूतीला ठेचून काढायची
गरज आहे.तिला साथ घरच्यांची समाजाची आणि पोलिसांची तितकिच मिळणं अनपेक्षित आहे.
यञणा काम करते पण काही ठिकाणी काहीं चुका ही होत आहे
जो पर्यंत अश्या प्रवूतीला ठेचून
काढत नाही तोपर्यंत अश्या घटना
घडतच राहतील?

