1 min read

शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडेयांच्या पाठपुराव्यामुळे कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू

Loading

शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे
यांच्या पाठपुराव्यामुळे कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू

जळगांव प्रतिनिधी
वारंवार सभागृहात लक्षवेधी व तारांकित प्रश्न मांडून शिक्षक- शिक्षकेतर बंधू-भगिनींना कॅशलेस मेडिकल विमा योजना लागू करावी यासाठी शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे
यांनी सातत्याने आवाज उठविला…
मागील आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांकडे झालेल्या बैठकीत आमदार किशोरभाऊ दराडे यांनी या विषयी लक्षवेधले….त्यामुळे शासन स्तरावर या प्रश्नाला चालना मिळाली असून आज आयुक्त स्तरावरून लागलीच या संदर्भात माहिती मागितली आहे.
शिक्षकांच्या प्रश्नावर आवाज बुलंद करणार शिक्षकांचं हक्काचं नेतृत्व..!!

किशोर भिकाजी दराडे यांनाच पहिल्या पसंतीचे मत देऊन पुन्हा एकदा आपल्या सेवेची संधी द्या..हि विनंती..!

✌️✌️✌️🙏🙏✌️✌️✌️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *