1 min read

बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

Loading

निधन वार्ता

बालरोगतज्ज्ञ डॉ.नितीन पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ.नितीन शिवाजीराव पाटील (वय 49) यांचे आज (ता.11 जून ) अल्पशा आजाराने पहाटे तीन वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी,मुलगा, एक भाऊ, वहिनी असा परिवार आहे.
ते माजी कुलगुरू डॉ.शिवाजीराव पाटील व प्रा शोभा पाटील यांचे सुपुत्र, स्रीरोग तज्ञ डॉ. स्वप्ना पाटील यांचे पती तर तुषार पाटील यांचे बंधू होत.

अमळनेर तालुक्यात सर्व पक्षाचे पदाधिकारी,वैद्यकीय संघटना, औषध विक्रते,  यांनी शोक व्यक्त करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *