1 min read

अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल…

Loading

अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल…

आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्काराने सन्मानित…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील प्रसिद्ध रांगोळीकार नितीन भदाणे यांच्या कलेची दखल घेत कलाक्षेत्रातील एक उत्कृष्ट कलाकार म्हणून आर्ट बिटस फौंडेशन महाराष्ट्र यांच्या कडून राज्यस्तरीय कलासन्मान पुरस्कार २०२३-२४ प्रदान करण्यात आला.. या प्रसंगी त्यांना सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे..नितीन भदाणे यांनी बेटी बचाव बेटी पढ़ाओ, जल हे तो कल हे पाणी फाउंडेशन, झाडे लावा..जग वाचवा, कोरोना महामारी भरपूर स्पर्धा अश्या अनेक सामाजिक धार्मिक क्षेत्रात रांगोळीतून २० /२२ वर्षा पासून समाज जनजागृती महाराष्ट्र भर रांगोळी काम त्याच बरोबर राज्याबाहेर रांगोळी काम रांगोळीच्या माध्यामून अनेक नेते, अभिनेते, यांची भेट झाली.।
त्यांचे अमळनेर तालुक्यातून सर्वत्र अभिनंदन होत आहे..
मंत्री अनिल भाईदास पाटील, माजी आमदार साहेबरावदादा पाटील,शिरीषदादा चौधरी, मा.आमदार डॉ बी एस पाटील ,मा.आ.स्मिताताई वाघ, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संदीपजी घोरपडे, भागवत गुरुजी, अर्बन बँकेच्या विश्वस्त वसुंधरा दशरथ लांडगे, माजी नगरसेवक विक्रांत पाटील,श्याम पाटील, प्रताप शिंपी,लोकनियुक्त सरपंच सुरेश पाटील, सौ सुषमा देसले, मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष डिगंबर महाले,प्रा.अशोक पवार,
मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, सुनिलभाऊ भामरे,

सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *