1 min read

साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा  शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल 98.14

Loading

अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचा माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2024 निकाल नुकताच घोषित झाला, त्यात साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयाचे 216 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी 212 विद्यार्थी उत्तीर्ण झाले .शाळेचा निकाल ९८.१४% एवढा लागला . 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थी आले. चोरडिया विनय जीवन हा 97 टक्के गुण मिळवून शाळेतून प्रथम आला तर वेदांत भरत पाटील ९४.६० टक्के गुण मिळवून शाळेतून द्वितीय आला. पार्थ बाळू पाटील 94.20% गुण मिळवून शाळेतून तृतीय आला. 90% च्या वर एकूण दहा विद्यार्थी आले.
रोहित गोकुळ पाटील 93% खुशालसुहास पाटील91.66%
नयन भैय्यासाहेब पाटील ९३.६० %,
वेदांत गुलाब शिंपी ९०.८०%,
अजिंक्य प्रवीण सोनवणे 93% पाटील निखिल विजय 92% पाटील निखिल बापू 90.80% शाळेतून 90% च्या वर येण्याचा मान मिळवला. शाळेत प्रवेश विद्यार्थ्यांनी शाळेतील यशाची परंपरा कायम ठेवली. या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री हेमकांत पाटील, सचिव श्री संदीप घोरपडे, मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील ,सर्व संचालक मंडळ व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *