1 min read

मेस्टा संघटना , खाजगी शिक्षक संघटना विनााअनुदान शाळा कृती समिती या संघटनांचा सामुहिक निर्धार – मुंबई व कोकण विभाग शिक्षक, पदविधर निवडणुकीच्या रिंगणात उतरुन नव्या समीकरणाची सुरुवात!

Loading

मेस्टा संघटना , खाजगी शिक्षक संघटना विनााअनुदान शाळा कृती समिती या संघटनांचा सामुहिक निर्धार – मुंबई व कोकण विभाग शिक्षक, पदविधर निवडणुकीच्या रिंगणात उतरुन नव्या समीकरणाची सुरुवात!

मुंबई | प्रतिनिधी : मेस्टा (MESTA – महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना ) संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी बैठक मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डाॅ. संजयराव तायडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई व कोकण विभागाच्या शिक्षक व पदविधाराच्या निवडणुकीत उमेदावार निवडूण आणण्याचा निर्धार केला. महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष ज्ञानदेव हांडे , विनाअनुदान शाळा कृती समितीचे कोकण विभाग अध्यक्ष यादवराव शेळके व मुंबई अध्यक्ष संजय डावरे हेही बैठकीस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *