1 min read

कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर शाळेत विज्ञान दिवस साजरा

Loading

कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर शाळेत विज्ञान दिवस साजरा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आमची शाळा आमचा अभिमान अंतर्गत “ग्राम विकास मंडळ नवलनगर संचलित कै. सु.आ.पाटील माध्य. विद्या.पिंपळे बु!!ता.अमळनेर येथे आज दिनांक २८/०२/२०२४रोजी विद्यालयाचे ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री.ननसो.जे एस पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.श्री.नानासो.जे.एस पाटील सर यांनी अध्यक्षीय भाषणात वैज्ञानिक दृष्टिकोन,तसेच प्रत्येक गोष्टीतील सत्यता पडताळून पाहण्याची गरज असते हे विविध उदाहरणे देवून पटवून दिले.तसेच विज्ञान शिक्षक श्री.सी एन पाटील सर यांनी “विज्ञान दिनाचे महत्त्व मांडले. सुत्र संचालन इयत्ता नववी च्या विद्यार्थीनींनी केले. कार्यक्रमाप्रसंगी एम.पी निकम सर,राहुल पाटील सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. ए डी मोरे,श्री.अंकुश पाटील, अहिरे भाऊसाहेब उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *