1 min read

एन.टी.मुंदडा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशप्रेम दाखवत देशाप्रती आस्था असणारे सादर केले गित

Loading

एन.टी.मुंदडा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशप्रेम दाखवत देशाप्रती आस्था असणारे सादर केले गित

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर रेल्वे स्टेशन येथे अमृत भारत योजने अंतर्गत अमळनेर रेल्वे स्थानकचे नवीन सुसज्ज रेल्वे स्थानक उदघाटन मा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या onlain उपस्थितीत करण्यात आले प्रसंगी खासदार उन्मेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात श्री. एन.टी.मुंदडा माध्य. व उच्च माध्य. विद्यालयातील विद्यार्थी यांनी देशप्रेम दाखवत देशाप्रती आस्था असणारे विविध गीत सादर करीत महिला सबलीकरण हे नाट्यगीत सादर करीत प्रमुख पाहुण्यांचे लक्ष वेधले तसेच निबंधलेखन,चित्रकला अश्या विविध स्पर्धेत भाग घेत विविध बक्षिसे मिळवली विद्यालयाचे पर्यवेक्षक- श्री.डी.एन.पाटील सर सौ संगीता बाविस्कर मॅडम,सौ मनीषा पाटील मॅडम,श्री.डी आर पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री नरेंद पाटील सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पर्धेकांचे कौतुक केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *