1 min read

सारा सार्थक बजाजनगर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

Loading

सारा सार्थक बजाजनगर छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

छत्रपती संभाजीनगर बजाजनगर येथील सारा सार्थक बजाजनगर येथील सोसायटी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज ३९४ वी जयंती निमित्त रॅली काढण्यात आली त्यामध्ये पुरुष व महिलांनी सहभाग घेतला, त्यांनंतर बाल कलाकारांनी पोवाडे, व्याख्यान,पेटी वादन करण्यात आले. शिवजयंती निमित्त प्रमुख पाहुणे व सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडण्यासाठी शिवव्याख्याते प्राध्यापक अक्षय लोखंडे पाटील व मुरलीधर बेडगे स्वराज्य देशा संचालक यांचे शिवचरित्रावर व्याख्यान झाले.यावेळी शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी सारा सार्थक सोसायटीचे अध्यक्ष कैलास पवार, सचिव गुलाब जाधव उपाध्यक्ष गजानन हुसे,सातलिंग अंबुसे, चंद्रशेखर महाजन, राजेंद्र पोपळे, उद्धव देवकर, सचिन बल्लाळ, तात्यासाहेब जगताप, राजेंद्र बेडगे ,गणेश राऊत , सतीश भारंबे, राजकुमार बागल,दिपक , पांडुरंग मुटकरे दिपक साळवे ,सत्यभमा कायंदे या सर्वांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *