1 min read

जिराडी , व कावपिंप्री येथील माध्यमिक व प्राथमिक शाळामध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थीचे मोफत रक्त गट शिबिर

Loading

जीराडी , व कावपिंप्री येथील माध्यमिक व प्राथमिक शाळामध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थीचे मोफत रक्त गट शिबिर

अमळनेर प्रतिनिधी
जिराडी , व कावपिंप्री येथिल माध्यमिक व प्राथमिक शाळा मध्ये जायन्ट्स ग्रुप ऑफ अमळनेर तर्फे 300 विद्यार्थी चे मोफत रक्त गट शिबिर घेण्यात आले ,, याप्रसंगी अध्यक्ष सुनील पाटील ,, उपाध्यक्ष रमेश महाजन, तसेच भटू पाटील, डॉ निलेश शिंगाणे, संतोष वाघ,महेश पाटील, राजेंद्र पाटील,राजेंद्र भावसार हे सदस्य उपस्थित होते ,,
ग्रामीण भागातील या रक्तगटा तपासणी शिबीर मुळे ज्या गरीब विद्यार्थ्यांना अमळनेर ला येणे शक्य नव्हते त्याना ते सोयीचे झाले ,, या शिबिरा मुळे , शाळेतील शिक्षक , व गावकरी यांनी गाव कऱ्या तर्फे जायन्ट्स चे अध्यक्ष श्री सुनील पाटील यांचे आभार मानले ,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *