गायत्री शक्तिपीठ अमळनेर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न
![]()

गायत्री शक्तिपीठ अमळनेर येथे श्रीराम प्राणप्रतिष्ठा संपन्न
दि. 22 जाने,23. श्रीराम प्राणप्रतिष्ठा आयोध्या धाम, निमित्ताने गायत्री शक्तीपीठ चोपडा रोड, अमळनेर या ठिकाणी भव्य दीपयज्ञ महोत्सव संपन्न झाला, सर्व बंधू-भगीनी यानी सहभाग नोंदवून आनंद घेतला श्रीरामांच्या प्रति सद्भावना युक्त दीप यज्ञात आहुती प्रदान करण्यात आल्या सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करण्यात आली सर्वे भवन्त सुखीनः सर्वे संतू निरामय सर्वांचे खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाचे संचलन शांतिकुंज हरिद्वार येथील टोळीने संपन्न केले सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय श्री सतीश सोनार यांनी तसेच गायत्री परिवार ट्रस्ट चे प्रमुख श्री छोटू भाऊ शिंपी यांनी पाहुण्यांचा सत्कार केले कार्यक्रमाच्या यशस्विते साठी परिवारातील सदस्य श्री शशिकांत पाटील, श्री आर टी पाटील,श्री विलास पाटील,श्री ठाकूर दादा,सौ मीनाताई सौ शिसोदे ताई,श्री संदीप लांडगे, सौ आशा ताई पाटील सौ ठाकूर ताई,श्री विलास राणे,श्री हेमांतकुमार पवार श्री बडगुजर दादा व इतर सदस्यांनी सहकार्य केले.

