1 min read

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मुंबई ने आयोजित केलेल्या
टाॅप 10 मध्ये मोहिनी क्षीरसागर हिला 2 रे मिस युनिव्हर्सिटी म्हणून मिळाला सन्मान…

Loading

नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट मुंबई ने आयोजित केलेल्या
टाॅप 10 मध्ये मोहिनी क्षीरसागर हिला 2 रे मिस युनिव्हर्सिटी म्हणून मिळाला सन्मान…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कळमसरे येथील शारदा माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपक्रमशील
शिक्षक पी.एन.क्षिरसागर यांची
मुलगी कुमारी मोहिनी प्रभाकर क्षीरसागर ही पुण्यातील एसएनडीटी महिला महाविद्यालय मध्ये फॅशन ऑफ कम्युनिकेशनची डिग्री घेत आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेंट मॅनेजमेंट मुंबई ने आयोजित केलेला कार्यक्रम मिस्टर अँड मिसेस युनिव्हर्सिटी ऑल इंडिया फिनाले टॉप 10 मध्ये कुमारी मोहिनी प्रभाकर क्षीरसागर हिला दुसरे मिस युनिव्हर्सिटी म्हणून बक्षीस मिळाले याआधी पुणे या ठिकाणी. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेंट मॅनेजमेंट पुणे आयोजित पहिले बक्षीस मिळवले होते. अशा अनेक स्पर्धा मध्ये ती भाग घेत असते.शारदा माध्यमिक विद्यालय कळमसरे येथील कार्यरत असलेले शिक्षक श्री. प्रभाकर नामदेव क्षीरसागर यांची मुलगी आहे.
तिचे अभिनंदन शारदा माध्यमिक व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष व संचालक मंडळ शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व ओबीसी शिक्षक असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष ईश्वर महाजन यांनी केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *