नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
![]()


नंदादीप माध्यमिक विद्यालय निंब ता अमळनेर विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी
अमळनेर प्रतिनिधी-नंदादीप माध्यामिक विद्यालय निब ता अमळनेर विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली विद्यालयातील विद्यार्थिनीनी प्रतिमेचे पूजन करुण अभिवादन करण्यात आले
विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री व्ही एच चौधरीसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून विद्यालयातील विद्यार्थो व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन इ १० वी ची विद्यार्थांनी कु प्रांजली पाटील हीने करुण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन विद्यालयाचे उपाशिक्षक श्री ए जी पाटील सर यांनी केले

