पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची प्रारुप मतदार यादया प्रसिद्ध…
![]()

पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीची प्रारुप मतदार यादया प्रसिद्ध…
अमळनेर प्रतिनिधी
सानेगुरुजी शिक्षक पतपेढीच्या निवडणूक बाबतीत सर्वांना उत्सुकता होती. लवकरच नवीन वर्षात निवडणूक होणार आहे.
पू. साने गुरुजी माध्य शिक्षक व इतर नोकर वर्गाची सह पतपेढी मर्या जि जळगाव मुख्य शाखा अमळनेरची संचालक मंडळाची निवडणूक सन 2023-2028 करीता प्रारुप मतदार म.सहा निबंधक सह संस्था अमळनेर व पतपेढी ला याद्या प्रसिद केल्या असून सभासदानी नोंद घ्यावी व थकीत सभासदानी थकीत रक्कमेचा 30/12/2023 पर्यंतभरणा करावा अन्यथा अतिंम मतदार यादीतुन नाव कमी करण्यात येईल दक्षता घ्यावी पूज्य साने गुरुजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष सचीन साळुंखे व संचालक मंडळ
यांनी एका पत्रकाद्वारे आवाहन केले आहे…

