1 min read

अमळनेर ची स्नेहल माळी हि राष्ट्रीय ट्रक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर मॅडल

Loading

अमळनेर ची स्नेहल माळी हि राष्ट्रीय ट्रक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर मॅडल

अमळनेर प्रतिनिधी

रांची, झारखंड येथे 30 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या 52 व्या राष्ट्रीय ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत सिल्व्हर पदक कु स्नेहल शत्रुघ्न माळी हिने पटकविले असुन या स्पर्धेतीत सहभागी हे सर्व राज्य विजेते, भारतीय रेल्वे, संरक्षण सेवा, आशियाई खेळ,
स्पोर्ट्स अथॉरिटी इंडिया, खेलो इंडिया खेलो आणि या सर्वांमध्ये जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर ची विद्यार्थ्यांनी स्नेहल माळीने रौप्यपदक पटकावले
राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत तिचे तिसरे पदक असुन कुरुक्षेत्र येथे सुवर्णपदक, पनवेल येथे कांस्यपदक आणि रांची सिल्व्हर पदक मिळाले आहे
जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर ची विद्यार्थ्यांनी स्नेहल माळीला सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष श्री प्रताप जाधव सर महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन चे संजय साठे सर राष्ट्रीय महिला प्रशिक्षक सौ दिपाली पाटील व फेनिक्स सायकलिंग क्लब चे प्रशिक्षक दर्शन बारगुजे ह्याचे बहुमोल मार्गदर्शन स्नेहल ला लाभले आहे या तिच्या यशाबदल सर्व स्तरावरून तिचे आभिनंदन होत आहे स्नेहल शत्रुघ्न माळी हि पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी (बिलबिले) अमळनेरकर यांच्या कन्या आहेत जय योगेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर चे मुख्याध्यापक श्री कैलास पाटील सर व क्रिडाशिक्षक प्रितेश तुरंकर ह्यानी विशेष कौतुक केले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *