1 min read

अमळनेर येथील क्षत्रिय फुलमाळी समाजाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले पुण्यतिथी निमित्ताने अभिवादन..

Loading

अमळनेर येथील क्षत्रिय फुलमाळी समाज संस्थेत आज रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांची दरवर्षी प्रमाणे २८ नोव्हेंबर रोजी महात्मा फुले स्मृतिदिनानिमित्तअभिवादन करण्यात आले. यावेळी समाजाचे अध्यक्ष श्री दिलीप पाटील,सचिव डॉ.उदय खैरनार,श्री आर.एस.माळी, खजिनदार श्री. महेश माळी सर, ॲड. श्री. नागराज माळी सर, श्री. खेमराज बोरसे सर, ॲड. श्री. सुरेश सोनवणे, अजय महाजन, सोमनाथ मराठे, विजय महाजन, भास्कर न्हावी, भावेश महाजन ई . उपस्थित होते….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *