1 min read

रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी धावता दौरा संपन्न

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी धावता दौरा संपन्न

*ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी) रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दिनांक 25 व 26 नोव्हेंबर रोजी धावता दौरा झाला* *ज्या शिक्षकांच्या शैक्षणिक समस्या असतील त्यांना रत्नागिरी व दापोली येथे शासकीय विश्रामगृह याठिकाणी बोलण्यात आले होते,उपस्थित शिक्षकांचे शैक्षणिक समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी तात्काळ रत्नागिरीच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णा सावंत यांच्याशी चर्चा केली* *याप्रसंगी विजय पाटील, संदेश राऊत, राजेश अहिरे, पुजारी सर, गणेश कोळेकर, मुल्ला सर, तौकीफ सर, मंगेश गोरिवले, साठे सर, जोपाळे सर, कुंभार सर,देसाई सर,सुमित जाधव, तसेच ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गणेश पाटील व समस्या घेऊन आले विविध शाळांचे शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *