1 min read

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप

Loading

मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम मातोश्री वृद्धाश्रम धुळे येथे अरविंद शिंपी यांच्या वाढदिवसानिमित्त साड्या आणि फराळ वाटप

धुळे( प्रतिनिधी ) कल्याण अखिल भारतीय समाज उन्नती मंडळाचे उपाध्यक्ष श्री अरविंद नेरपगार यांच्या 64 व्या वाढदिवसानिमित्त मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनीलाल शिंपी यांच्या प्रेरणेने, धुळे येथे मातोश्री वृद्धाश्रम मधील मातापित्यांना साडी वस्त्र व फराळ वाटप करून वयोवृद्ध माय माऊलींचे आशीर्वाद घेतले. यावेळीधुळे शहर शिंपी समाजाचे सचिव गणेश चंद्र सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, आश्रमातील वृध्द माता पित्यांनी अरविंद शिंपी यांना भरभरून आशिर्वाद दिले.संस्थेचे व्यवस्थापक धिरज धनगर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *