1 min read

पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने दिल्ली येथील शांती वनात अभिवादन

Loading

पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्ताने दिल्ली येथील शांती वनात अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बाल दिवस देशात साजरा केला जातो.माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचे औचित्य साधून दिल्ली येथे शांतीवनात अभिवादन करण्यात आले…
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथे शांतीवनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले लोकसंघर्ष मोर्चा अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे धुळे जिल्हा कांग्रेस अध्यक्ष शाम सनेर समवेत प्रा.अशोक पवार सर, संदीप घोरपडे ,पन्नालाल मावळे, शोभाताई करांडे ,मनिषा पाटील, प्रकाश खेडकर बडवानी प्रविण चौरे आदी मान्यवर यावेळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते..
यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *