मराठा समाज आरक्षण साखळी उपोषणात चार तरुणांचे अमळनेरला आमरण उपोषण सुरू
![]()


मराठा समाज आरक्षण साखळी उपोषणात चार तरुणांचे अमळनेरला आमरण उपोषण सुरू
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने अमळनेरलाजे साखळी उपोषण सुरू आहे. त्यात प्रवीण पाटील, सचिन वाघ, हर्षल जाधव, जयंत पाटील या तरुणांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला असून त्यासाठीचे निवेदन प्रांत महादेव खेडकर यांना दिले आहे. निवेदन देतेवेळी भारती पाटील, अर्चना पाटील, धनश्री चव्हाण,श्रेया पाटील, छाया पाटील,जय माला पाटील रोशनी वाघ वैशाली पाटील, भारती पाटील, तनुजा पाटील, छाया पाटील, सुवर्णा शिखलोदकर या महिला उपस्थित होत्या.
साखळी उपोषणास अमळनेरच्या विविध संघटनांनी दिला पाठिंबा आहे
यावेळी सचिन पाटील, अनंत निकम घनश्याम पाटील, मनोहर पाटील, प्रशांत निकम, कल्याण पाटील ,राजेश्री पाटील हरीश देशमुख सह
श्रीमती डी आर कन्या शाळा, शिवाजी हायस्कूल, आदिवासी क्रांती सेना प्रणित बाबजी ग्रुप, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, पाडळसरे जन आंदोलन समिती, देशमुख फाउंडेशन,अमळनेर फोटोग्राफर असोसिएशन, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, अमळनेर तालुका सीड्स बॅटरी साईड फर्टीलायझर असोसिएशन, ढेकुसम ग्रामस्थ ता. अमळनेर

