मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत आज,
![]()

मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर आयोजित शारदीय व्याख्यानमालेत ——
चूकऊ नये असा
महाराष्ट्रात गाजत असलेला
संगीतमय कार्यक्रम —-
परिवर्तन जळगाव निर्मित
कवी ना.धो.महानोर
यांच्या गाण्यांचा , कवितेचा
सर्वांग सुंदर कार्यक्रम ..
संकल्पना : नारायण बाविस्कर
दिग्दर्शक : हर्षल पाटील
सूत्रधार : विनोद पाटील
निर्मिती सहाय्य : बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट
वेळ सांय ; 6:30 वाजता
स्थळ: छ. शिवाजी महाराज नाट्यगृह अमळनेर
अमळनेर तालुक्यातील श्रोत्यांनी कविवर्य ना.धो महानोर यांच्या कवितेचा कार्यक्रमांचा रसस्वाद घ्यावा असे कार्यक्रमाचे आयोजक व मराठी वांग्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी व संचालक मंडळ यांनी केले आहे..

