शिक्षक बंधू व भगिनींनो विधान परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करूया..
![]()

महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना (मुंबई विभाग)
🙏 जाहीर आवाहन 🙏
शिक्षक हो विधान परिषदेत आपला प्रतिनिधी पाठवण्यासाठी मतदार नोंदणी करूया
सस्नेह नमस्कार,
शिक्षक बंधू – भगिनींनो 1 ऑक्टोबर 2023 पासून मुंबई शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी सुरू होत आहे. सदर मतदारसंघात मतदार होण्यासाठी फॉर्म क्रमांक 19 आपणास भरायचा आहे. शिक्षकांचा आमदार शिक्षकच व्हावा यासाठी आपण प्रत्येकाने मतदार नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. मतदार नोंदणीचे फॉर्म आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मला पुढील क्रमांकावर जरूर संपर्क करा. ( 8108321857)
चला होऊ या मतदार, शिक्षकच होईल शिक्षकांचा आमदार
आपला स्नेहांकित,
- ज्ञानदेव हांडे (राज्य कार्याध्यक्ष),
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना.


