लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड.
![]()

लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी दिपक पवार यांची निवड.
अमळनेर प्रतिनिधी
मध्यभारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज, अमळनेर च्या अध्यक्षपदी श्री.दिपक पवार यांची निवड.
दि.२३/०९/२०२३ ( ता.अमळनेर ) येथिल मध्य भारत संयुक्त खांदेश लाड सुवर्णकार समाज तर्फे गणेशोत्सवाच्या सहाव्या दिवसाचे औचित्य साधून माजी अध्यक्ष श्री.सतिष मुंडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सर्व साधारण सभेत नूतन अध्यक्ष म्हणून श्री.दिपक मुरलीधर पवार, सर यांची एक मताने निवड करण्यात आली.या प्रसंगी सर्व श्री.दिलीप कुळथे,बाळू पांडव, शिवाजी कुळथे, अविनाश पांडव, हेमंत पवार, डॉ.राजेंद्र सोनार,संजय मुंडके, गिरीश
सराफ, कुलदीप मुंडके, योगेश पांडव,कुणाल सोनार, हिमांशु सोनार,मितांशु सोनार, राहुल सोनार, तुषार सोनार, विलास सोनार, डॉ.विजय पवार , शिरीष डहाळे, कैलास नागोरे, निलेश नागोरे,महिला मंडळ अध्यक्षा योगिता डहाळे,शितल सोनार सह समाज बंधू – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी निवडी बद्दल दिपक पवार,सर यांचे अभिनंदन केले.गणरायाच्या महा आरती नंतर श्री.सतिष मुंडके यांच्या कडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली होती.
त्यांचे अभिनंदन हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे,उपाध्यक्ष ज्ञानेश्वर ईनशुलकर, सचीव दिलीप पाटील, जिल्हा सदस्य एन.आर चौधरी, मनीष उघडे,खजीनदार राजेंद्र पाटील,प्रसिद्धी प्रमुख ईश्वर महाजन, मार्गदर्शक सोन भवरे,सदस्य मुनाफ तडवी,कमलाकर संदानशिव,प्रदीप चौधरी, योगेश्वरी पाटील,
कविता मनोरे यासह हिंदी अध्यापक मंडळाचे सदस्य यांनी केले.

