राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक
![]()



राष्ट्रीय कराटे स्पर्धेत अमळनेराचा प्रथम क्रमांक
अमळनेर प्रतिनिधी- राष्ट्रीय ओपन कराटे स्पर्धा भुसावल येथे सेल्फ डिफेन्स स्पोर्टस असो. ऑफ इंडिया, शोतोकोन कराटे डू असो. ऑफ इंडिया तर्फे दि. १० सप्टेंबर २०२३ रोजी घेण्यात आल्या.
यात विविध भागातून मोठया प्रमाणात खेळाडूनी आपल्या सहभागी नोंदविला यात मास्टर सुनिल करंदीकर यांनी अमळनेरला प्रथम क्रमांक मिळवून दिला. व मा. श्री. दादासोा. अनिल भाईदास पाटील (कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य) व अमळनेर नगरपरिषदचे मुख्याधिकारी श्री. प्रशांत सरोदे यांच्या शुभहस्ते
सदर विजयी खेडाळूंचा सत्कार करण्यात आला.
दक्ष प्रदिप पाटील,अरूण विनोद अमृतकर, निशांत विनोद पाटील, समंतक देवेंद्र देशमुख,मितलेशक डिगंबर वाघ, वेदांत भुपेंद्र वानखेडे, हर्ष राजेंद्र सोनवणे, कृष्णा केतन गोसावी,लोकेश भुषण
भामरे,प्रतिक दिनेश मोराणंकर, पुर्वेश दिनेश मोराणंकर, अतुल रामदास सुरणकर, कार्तिक विनोद पाटील,
हरिष संदिप सोनवणे,अक्षींत रवि वर्मा, मल्हार गणेश खरोटे, मानस कैलास साळुंखे, सिध्देश शाम
पाटील, ईशांत मच्छिंद्र पाटील, अनिकेत बबन पाटील, सुदर्शन अशोक कोळी, तन्यम कैलास साळुंखे,आयुष हिमांशु शहा, अनुश्री मनोज चौधरी, तेजस्विनी विकास जाधव, दिव्यानी निवृत्तीनाथ पवार, हिंदवी विजय निकम,आर्या राजेंद्र देशमुख, भार्गवी प्रशांत सरोदे, पिहल सचिन पाटील, आराध्या रवि वर्मा,
पुर्वेशी संजय पाटील,प्रियम प्रशांत शिंदे, सुकेशनी समाधान सपकाळे,
सर्व यशस्वी खेळाडूना व मास्टर सुशिल करंदीकर व प्रज्ञा करंदीकर यांच्या वर
अमळनेरातील सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

