1 min read

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व टप्प्याटप्प्याने अनुदानावर आलेल्या राज्यातील कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना सोमवारी मुख्यमंत्र्याचे बैठकीचे आश्वासन

Loading

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी न्यायालय व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे .
याचा एक भाग म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांची ठाणे येथील त्यांच्या निवास्थानी भेट घेतली व आंदोलन तसेच पाठीमागील दोन भेटीचा संदर्भ देत निवेदन दिले,यावेळी त्यांनी सांगितले की हा 26 हजार लोकांचा विषय माझ्या लक्षात आहे.आपण यासाठी मे महिन्यात आंदोलन केलं होते, यावेळी मी आपल्या सांगितले होते की ,लवकरात लवकर हा विषय सोडवू , हे साहेबांनी आवर्जून सांगितले ,जुनी पेन्शन योजना बाबत सोमवारी बैठक लावण्याचे निर्देश मुख्यमंत्री साहेब यांनी दिले आहेत ,यावेळी माजी आमदार श्रीकांत देशपांडे उपस्थित होतो.


मा.आमदार दत्तात्रय सावंत सर
पुणे विभाग शिक्षक मतदार संघ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *