1 min read

श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार…

Loading

श्रीमती भारती सोनार यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार…

अमळनेर प्रतिनिधी-
आज दि 30/06/2023 वार-शुक्रवार रोजी जुने भदाणे ता.जि धुळे येथिल जिल्हा परिषद शिक्षिका श्रीमती भारती पुरुषोत्तम सोनार यांचा सेवानिवृत्ती चा कार्यक्रम साजरा करण्यात आला या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री सुरेश रामजी माळचे , शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनीत परदेशी, श्री सरदार कर्वे, कैलास पाटील, सुभाष पद्मार, चौधरी सर, धोंडगे मॅडम,साळुंखे सर उपस्थिती होते तसेच श्रीमती सोनार मॅडम यांचे पती श्री दिनकर रामदास सोनार लहान जावई श्री दिपक मुरलीधर पवार ,भाचे श्री कैलास चव्हाण,भाऊ श्री विजय सोनार ( शिक्षण विस्तार अधिकारी) मुलगा श्री अशोक सोनार , सून ,मुलगी नातू,नात असा पूर्ण परिवार ही उपस्थित होता श्री पवार सर यांनी त्यांच्या जीवनाचा परिचय व संघर्ष या बद्दल मनोगत व्यक्त केले , नातू चि यशोदीप पवार याने आजी बाबांबद्दल छान कविता सादर केली स्वतः सोनार मॅडम यांनीही त्यांच्या जीवनाचा अनुभव सांगितला .
कार्यक्रमाचे सुत्रांचाल श्री साळुंखे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *