1 min read

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

Loading

सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर पु साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात आरक्षणाचे जनक,राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
राजू शाहू महाराज यांच्या प्रतिमाचे पूजन वाचनालयाचे विश्वस्त बापू नगावकर यांनी प्रतिमेचे पुजन केले तर जेष्ठ संचालक भिमराव जाधव यांनी माल्यार्पण केले.
यावेळी वाचनालयाचे संचालक
श्री प्रसाद जोशी, ग्रंथपाल श्रीमती सिमा धाडकर व कर्मचारी वृंद, वाचक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *