1 min read

विचारयात्रा रथाचे अमळनेरात उदया होणार उद्घाटन..

Loading

विचारयात्रा रथाचे अमळनेरात होणार उद्घाटन..

संस्कारक्षम साहित्य आपल्या दारी या उपक्रमांर्गत राष्ट्रीय विचारधारेच्या पुस्तकांच्या प्रसारासाठी आपल्या अमळनेर शहरात भारतीय विचार साधना फाउंडेशन, पुणे यांच्या विचार यात्रा रथाचे उद्घाटन होणार आहे. यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे.

ठिकाण: महाराणा प्रताप चौक,विजय मारोती मंदिराजवळ,अमळनेर
दि.१४ जून २०२३,बुधवार
वेळ: सकाळी १०:०० वाजता
उद्घाटक:
◆ श्री.कृष्णा पाटील
जेष्ठ साहित्यीक,अमळनेर
◆ डॉ. अविनाश जोशी
म. वा. मंडळ ,अध्यक्ष
◆ श्री.दिपक पाटील
ग्रँथपाल,प्रताप महाविद्यालय, अमळनेर

(राष्ट्रीय विचारधारेची १५० विषयांपेक्षा जास्त १५०० पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *