1 min read

चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा

Loading

चेतना व्यसनमुक्ती केंद्र मध्ये आज निसर्ग पर्यावरण दिन साजरा

आज जागतिक पर्यावरण दिवस आहे या निमित्ताने चेतना व्यसनमुक्ती केंद्र परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले तसेच पाच वर्षांपूर्वी लावलेले उंबराच्या झाडाच्या आज वाढदिवस त्या उंबराच्या झाडाचे पूजन देखील या कार्यक्रमात तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक तसेच डॉ. एस .बी सोनवणे मंदाताई सोनवणे जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे नितीन विसपुते सर व प्रमुख मार्गदर्शक प्रवीण पाटील सर यांच्या उपस्थितीत करण्यात आले तसेच त्या परिसरात वृक्षारोपण ही करण्यात आले, त्याप्रसंगी तालुका पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक व सौ,मंदाताई सोनवणे यांनी तिथले जे व्यसनमुक्ती साठी आलेला वर्ग आहे त्यांना व्यसनमुक्ती कशी करावी यावर मार्गदर्शन केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *