1 min read

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,
पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरची
प्रवेश प्रक्रिया सुरू…

Loading

विद्यार्थ्यांची गुणवत्ता हीच संस्थेची मालमत्ता…

वत्साई एज्युकेशन सोसायटी संचलित,
पर्ल इंटरनॅशनल स्कुल,अमळनेरची
प्रवेश प्रक्रिया सुरू…

अमळनेर प्रतिनिधी
प्ले ग्रुप ते 12th Std पर्यंत असलेल्या
पर्ल इंटरनॅशनल स्कुल मध्ये सर्व
शैक्षणिक साहित्यांसह-शिक्षणास
पोषक वातावरण आहे.शाळेची
स्वतःची भव्य अशी इमारत व सर्वत्र
हिरवळ असलेली बाग आहे.
आवडीने व तळमळीने शिकविणारे
अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद आहेत.
आपल्या परिसरातील एकमेव
शासनमान्य व 25 टक्के RTE प्रवेश
देणारी संस्था म्हणून खास ओळख.
उच्च दर्जाचे शिक्षण व आधुनिक
तंत्रज्ञानाद्वारे शिकवण्यास प्राधान्य
दिले जाते.
अमळनेर शहरात सर्वात कमी फी
व कुठल्याही प्रकारचे छुपे डोनेशन
नाही…अशी कृती करणारी
एकमेव संस्था म्हणून ओळख.
सिसिटीव्ही कॅमेरे तसेच प्रशस्त
संगणक लॅब व सायन्स लॅबची
सोय,भव्य प्ले ग्राउंड,खास
विद्यार्थ्यांसाठी लायब्ररीची सुविधा,
स्मार्ट क्लास सुविधा.तर अश्या
वेगळ्या इनोव्हेटिव्ह व क्रिएटिव्ह
स्कूल मध्ये प्रवेश घेण्यासाठी तात्काळ
संपर्क करावा व आपला प्रवेश निश्चित
करावा असे चेअरमन प्रा.चंद्रकांत
भदाणे यांनी कळविले आहे.