1 min read

अमळनेरला संत भीमा भोई जयंती साजरी

Loading

अमळनेरला संत भीमा भोई जयंती साजरी

अमळनेर प्रतिनिधी
समस्त भोईसमाज भोईवाडा अमळनेर यांच्या वतीने भोई समाजाचे अराध्य दैवत संत भिमा भोई जयंती उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली
यावेळी दीपक शिंगाणे , विजय शिंगाणे , हिरालाल शिंगाणे , राजेंद्र शिंगाणे, रवींद्र शिंगाणे , रमेश शिंगाणे , हिरालाल शिंवदे, विनोद लांबोडे, पंकज शिंगाणे , मनोज शिंगाणे , नरेंद्र शिवदे , कैलास बैंद्रे , सुदाम शिंगाणे , मोहन शिंगाणे , गणेश शिंगाणे , सुधाम शिंगाणे , मोतीलाल शिंगाणे , एकनाथ चौधरी , सुभाष चौधरी , दिनेश शिंगाणे , प्रवीण शिंगाणे , अनिल शिंगाणे , जितू शिंगाणे , रोहीत वाडीले , सोनू मोरे इ. सर्व समाज बांधवांकडून संत भिमा भोई यांच्या प्रतीमेची आरती व पुजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *