शारदा माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक डि.डि.राजपूत यांना मातृशोक, उद्या शनिमांडळ येथून दुपारी 1 वाजता निघणार अंतयात्रा
![]()

शारदा माध्यमिक विद्यालयाचे उपक्रमशील आदर्श सेवानिवृत्त शिक्षक डी डी राजपूत यांच्या मातोश्री यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले निधनामुळे सर्व शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे.
कळविण्यात अत्यंत दुःख होत आहे की,कै.गं.भा.फुलाबाई दौलतसिंग राजपूत शनिमांडळ ता.जि.नंदुरबार श्री डी डी राजपूत सर कळमसरे यांच्या आई यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी आज दि.११/०५/२०२३ वार.गुरुवारी दुपारी ४:२२ मिनिटांनी दुःखद निधन झाले.त्यांची प्रेत यात्रा उद्या दि.१२/०५/२०२३ शुक्रवार रोजी शनिमांडळ येथुन दुपारी १:०० वाजता निघणार आहे.
शोकाकुल
श्री.सरदारसिंग ठाणसिंग राजपूत(दिर)
श्री.विजयसिंग ठाणसिंग राजपूत (दिर) श्री.नानाभाऊ ओंकार राजपूत(पुतण्या)
श्री.दगेसिंग दौलतसिंग राजपूत(मुलगा)
श्री.चंद्रसिंग दौलतसिंग राजपूत(मुलगा)
श्री. नयनसिंग दौलतसिंग राजपूत (मुलगा) श्री.चेतनसिंग दगेसिंग राजपूत (नातू)
श्री.खुशवंतसिंग दगेसिंग राजपूत(नातू)
श्री.अरुण चंद्रसिंग राजपूत (नातू)
चि.भुपेंद्र नयनसिंग राजपूत (नातू)
सेवानिवृत्त उपक्रमशील शिक्षक डी डी राजपूत यांच्या मातोश्रीचे दुःख निधनामुळे त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.. परमेश्वर त्यांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो.. त्यांच्या दुःखात अखिल भारतीय माळी महासंघ, देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, मुख्याध्यापक अनिल महाजन व शिक्षक वृंद, महाराष्ट्र पत्रकार संघ, ओबीसी शिक्षक असोसिएशन, अमळनेर क्रीडा संघटना ,कळमसरे येथील शारदा माध्यमिक व एन एम कोठारी कनिष्ठ महाविद्यालय येथील संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक शिक्षक वृंद,सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य कळमसरे, चेअरमन विकास सोसायटी व सदस्य कळमसरे दुःखात सहभागी आहेत.

