1 min read बातमी व्हॉइस मीडिया असोसिएशन अमळनेरच्या वतीने नूतन तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांचा सत्कार.. May 10, 2023 Editor - Marathi Live News0 अमळनेरचे नुतन तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी नुकताच चार्ज घेतल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्हाईस मिडिया असोसिएशनचे अध्यक्ष अजय भामरे,सचीव जितेंद्र पाटील, सदस्य ईश्वर महाजन उपस्थित होते. तहसीलदार सुराणा यांनी विविध विषयांवर चर्चा केली..
1 min read बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता* *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन* August 5, 2025 Editor - Marathi Live News0
1 min read बातमी जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार June 26, 2025 वेब मिडीया टीम0