11 एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करा ,वैजापूर तालुक्यातील समविचारी संघटनेने दिले निवेदन
![]()

11एप्रिल राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करावी यासाठी वैजापूर तालुक्यातील आ भा महात्मा फुले समता परिषद व लोक कलावंत स्वाकृतीक शेल मुंबई शाखा वैजापूर फुले शाहू आंबेडकर मोहोस्व व सावित्रीबाई फुले बहूउद्दएशईय सेवा भावी संस्था वैजापूर बी एस पी पार्टी वैजापूर आदी शिव फुले शाहू आंबेडकर विच्यारसरणीचे सर्व घटक एकक्त्र आले आणि पाठिवा दिला 👍👍 जय जोती जय क्रांती जय भीम जय संविधान जय भारत

