1 min read

सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा .
अविनाशभाऊ मोहिते.
महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे.

Loading


सत्यशोधक राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले जयंती 11 एप्रिल शासकीय सुट्टी जाहीर करा .
अविनाश भाऊ मोहिते.
महानगराध्यक्ष संभाजी ब्रिगेड पुणे.

आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले यांना मानण्यात येते. महात्मा फुले यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही मूल्य भारतातच नाही तर विश्वात रुजवण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. महात्मा फुले यांनी सत्य प्रस्थापित करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. स्त्री शिक्षणाचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे.मुलींची पहिली शाळा त्यांनी पुण्यातून सुरू केली. मराठी भाषेत पहिल्या पोवाडा रुपी शिवचरित्र लिहिण्याचा कुळवाडी कुलभूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची लपवलेली समाधी शोधण्याचा व शिवजयंती सुरू करण्याचा मान तात्यासाहेब महात्मा फुले यांना जातो. कारण शिवाजी महाराजांना महात्मा फुले यांनी आदर्श अर्थात गुरु मानले समस्त शूद्र अति शूद्र यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणाऱ्या महात्मा फुले यांना विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गुरुस्थानी मानून महात्मा फुलांची अपूर्ण कार्य भारतीय संविधान लिहून पूर्णत्वास नेले. महात्मा फुलेंचे गुरु छत्रपती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *