1 min read

वर्षी मंडळ अधिकारी राजेंद्र पवार यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार

Loading

वर्षी मंडळ अधिकारी राजेंद्र पवार यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल पोलीस पाटील संघटनेतर्फे सत्कार

शिंदखेडा तालुक्यातील वर्षी मंडळ अधिकारी राजेंद्र दगडू पवार यांचा 31 मार्च रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दलआज दि 31 मार्च रोजी वर्षी विभागाचे मंडळ अधिकारी श्री राजेंद्र पवार साहेब यांनी 32 वर्षे निःपक्ष पणे सेवा नंतर सेवा निवृत्त झाले त्या त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्कृष्ट सेवा बजावून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले आपल्या सेवा कार्यकाळात ऊकुष्ट सेवा करून जनसामान्यात एक लोकप्रिय मडळअधिकारी म्हणून त्यांची ओळख होती त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल शिदखेडा पोलीस पाटील संघटनेतर्फे सेवानिवृत्त पवार याचाशिंदखेडा पोलीस पाटील संघटना तर्फे श्री पवार नाना यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी धूळे जिल्हा कार्य अध्यक्ष डॉ महेंद्र पाटील निरगूडी गावाचे पोलीस पाटील चरणसिंग गिरासे भडणे येथील आदर्श पोलीस पाटील यूवराज बागुल उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *