1 min read

जिल्हा परिषद मुख्याध्यापक पदोन्नती सर्वोत्तम पद्धतीने राबवल्यामुळे शिक्षक भारती प्राथमिक जळगांवच्या वतीने मुख्य कार्यकारीसह अधिकाऱ्यांचा केला सत्कार

Loading

जळगांव- शिक्षक भारती प्राथमिक जळगावच्यावतीने जळगाव जि.प.त भूतोन भविष्यती अशी ग्रेडेड मुख्याध्यापक पदोन्नती दि.24मार्च2023 रोजी प्रक्रिया सर्वोत्तम प्रकारे राबवून जिल्ह्यातील शिक्षक बंधूभगिनी यांना न्याय दिला.याबद्दल मा.डाॕ.पंकज आशिया साहेब मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.जळगाव तसेच मा.विकास पाटील साहेब शिक्षणाधिकारी प्राथ.मा.राजेंद्र सपकाळे साहेब उपशिक्षणाधिकारी प्राथ.मा.प्रतिभाताई सुर्वे सहाय्यक प्रशासन अधिकारी,मा.अमल चौधरी साहेब कनिष्ठ प्रशासन अधिकारी,मा.सुपे साहेब कनिष्ठ प्रशासन अधिकारी,मा.प्रतिमाताई वरिष्ठ सहाय्यक,मा.गिरिश चौधरी वरिष्ठ सहाय्यक व सर्व शिक्षण विभाग यांचा सत्कार करतांना शिक्षक भारती प्राथमिकचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ पाटील,कार्याध्यक्ष अजयकुमार पाटील,जिल्हाउपाध्यक्ष रणजितआबा पाटील जळगाव,जिल्हा संघटक सुशील पाटील तालुकाध्यक्ष पंकज गरुड, अनिल वराडे पाचोरा यांनी केला. सर्व मान्यवर अधिकारी कर्मचारी यांचे पुन्हा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन..!
💐💐💐💐💐💐💐
🙏 धन्यवाद 🙏
आपलाच
सोमनाथ ब्रिजलाल पाटील
जिल्हाध्यक्ष
शिक्षक भारती प्राथ.जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *