सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे पालवी कविता संग्रहाचे दिनांक 18 रोजी प्रकाशन.
![]()

सत्यशोधकी साहित्य परिषदेतर्फे पालवी कविता संग्रहाचे दिनांक 18 रोजी प्रकाशन.
कवयित्री इंदिरा जाधव लिखित पालवी कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ समीक्षक राज्याच्या व्यवहार कोश समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोक संघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभाताई शिंदे राहणार असून यावेळी अरुणोदय शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.ए. पी. चौधरी, कवी भगवानदादा भटकर, डॉ. मिलिंद बागुल युवराज माळी, प्राचार्य डॉ. जयश्री नेमाडे इत्यादी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून एस.एन.डी.टी. महिला महाविद्यालयात शनिवार दिनांक 18 रोजी दुपारी ३.३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन बापूराव पानपाटील, प्रा.डॉ. सत्यजित साळवे, दिलीप सपकाळे, शिवराम शिरसाठ, शिरिष चौधरी, विजय लुल्हे, अनिल सुरडकर, विजयकुमार मौर्य, सुनील सोनवणे, भैय्यासाहेब देवरे यांनी केले आहे.

