1 min read

ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण

Loading

अमळनेर प्रतिनिधी
तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी डॉ जयवंतराव तुळशीराम पाटील (अहिरे ) यांची मुलगी कु.ऋतुजा जयवंतराव पाटील ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2021ची परीक्षा उत्तीर्ण झाली असून ती ओबीसी मुलींच्या मेरिट मध्ये राज्यातून पाचवी आलेली आहे. तिला सदर परीक्षेत ५३८ गुण मिळाले आहेत.हा निकाल दि२८ ला जाहीर झाला आहे.
ऋतुजा हीने बी टेक (इलेक्ट्रिकल) चे शिक्षण घेतले असून तिने मुंबईला रिलायन्स कम्पनीत एक वर्ष नोकरी केली आहे.
ऋतुजा हिचे वडील जयवंतराव आणि आई नीता हे डॉक्टर आहेत.तुचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *