1 min read

उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने ‘चिंतन दिवस

Loading

उत्तर मुंबई उपनगर भारत स्काऊट गाईड जिल्हा संस्थेने ‘चिंतन दिवस

‘ ( Thinking day ) या दिवसाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे, प्रभात फेरी चे दहिसर येथील सेंट लुईस या शाळेत आयोजन केले होते,त्या स्पर्धेत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील स्काऊट गाईड विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. गोविंदराजन श्रीनिवासन व ग्रंथपाल आरती शर्मा यांनी यशस्वी विजेत्यांचे मार्गदर्शक अधिकारी वर्गाचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *