1 min read बातमी लोकन्युजचे संपादक संभाजी देवरे यांना पिताशोक February 25, 2023 Editor - Marathi Live News0 निधन वार्ता — सुकलाल देवरे झाडी ता. अमळनेर येथील सुकलाल काळू देवरे (वय -85)यांचे आज ता.24 रोजी दुपारी 12.30 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. ते येथील शिवाजी देवरे,लोकन्यूजचे संपादक संभाजी देवरे यांचे वडील होत. त्यांच्या मागे दोन मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे.
1 min read बातमी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेतून रक्षाबंधनला थेट खात्यात मदतीचा हप्ता* *डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शासनाच्या संवेदनशील निर्णयाचे अभिनंदन* August 5, 2025 Editor - Marathi Live News0
1 min read बातमी जॉर्ज फर्नांडिस एक राजकीय वादळी व्यक्तीमत्व ! शरद पवार June 26, 2025 वेब मिडीया टीम0