1 min read

मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला…

Loading

मराठी वाडमय मंडळ अमळनेर व प्रा आप्पा सौ र.का. केले सार्वजनिक ग्रंथालय अमळनेर यांच्या वतीने उदयापासून वर्धापन दिन व्याख्यानमाला…

अमळनेर प्रतिनिधी- मराठी वाङ्मय मंडळ अमळनेर प्राध्यापक आप्पा र.का केले सार्वजनिक ग्रंथालय आयोजित वर्धापन दिन व्याख्यानमाला 26 फेब्रुवारी रोजी वर्धापन दिनानिमित्त व प्राध्यापक पद्माताईंनीच सूर्य यांनी ठेवलेल्या कायम ठेव देणगीच्या व्याजातून
27 फेब्रुवारी2023 रोजी दोन दिवसीय
व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले आहे.
व्याख्यानमालेची उद्घघाटक श्रीमती रजनीताई रघुनाथ केले यांच्या हस्ते तर
कार्यक्रम आप्पासाहेब र.का केले स्मृती व्याख्यान दिनांक 26 फेब्रुवारी रविवार वक्ते प्रा डॉ पुरुषोत्तम पाटील जळगाव ‘व्यक्ती आणि समाज’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर प्रा. पद्माताई निजसुरे स्मृती व्याख्यान 27 फेब्रुवारी 2023 वार सोमवार रोजी वक्ते रवींद्र पाटील पाचोरा विश्वस्त इतिहास प्रबोधन संस्था महाराष्ट्र ,’मराठी असे आमुची राजभाषा’ या विषयावर व्याख्यान आहे.
स्थळ -नांदेडकर सभागृह न्यू प्लॉट अमळनेर संध्याकाळी 6 वाजता केले आहे. तरी अमळनेर तालुक्यातील वाचन प्रेमी यांनी व्याख्यानमालेचा लाभ घ्यावा असे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी ,उपाध्यक्ष शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे व कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारी सदस्य प्रा डॉ पी.बी भराटे, बन्सीलाल भागवत, श्रीमती स्नेहा एकतारे, संदीप घोरपडे,सौ वसुंधरा दशरथ लांडगे, भैय्यासाहेब मगर ,प्रा डॉ सुरेश माहेश्वरी, प्रा श्याम पवार ,प्रा सौ शिला पाटील ,श्रीमती रजनीबाई रघुनाथ केले यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *